top of page

Appointment of Dawood Shaikh for Dhadak Sewing Labours Tailors union

श्री दाऊद शेख यांची ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन’ च्या ‘मुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री दाऊद शेख यांची धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन ’ च्या ‘मुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन’ तर्फे श्री दाऊद शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री दाऊद शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





1 view0 comments
bottom of page