Appointment of Datta Gangurde

श्री दत्ता श्रीधर गांगुर्डे यांची ‘धडक कामगार युनियन’ साठी नियुक्ति आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो की विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री दत्ता श्रीधर गांगुर्डे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कुल पवई युनिट - अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना श्री बबन आगडे (ईशान्य मुंबई अध्यक्ष - धडक कामगार युनियन), श्री प्रकाश निकम (ईशान्य मुंबई सचिव - धडक कामगार युनियन), व अन्य धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री दत्ता श्रीधर गांगुर्डे यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !1 view0 comments