Appointment of Darshan Bhute for Dhadak Kamgar Union
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत दर्शन राजाराम भुते यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पालघर जिल्हा वसई तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे दर्शन राजाराम भुते यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल दर्शन राजाराम भुते यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

