कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻 #GopalKrushnaGokhale #tribute #bjp #AbhijeetRane
महाराष्ट्रात स्वावलंबी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻 #PadmaBhushan #BhauraoPatil #tribute
● *कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हमाल बांधवांसाठी धडक कामगार युनियनतर्फे बोरिवली स्थानकातील हमाल व्हीलचेअर वाटप उपक्रम* ● विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
Comments