सौ. चांदणी आसिफ किरमानी यांची ‘धडक कामगार युनियन’ जनरल युनिटच्या ‘उत्तर पश्चिम मुंबई - महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. चांदणी आसिफ किरमानी यांची ‘धडक कामगार युनियन’ जनरल युनिटच्या ‘उत्तर पश्चिम मुंबई - महिला अध्यक्ष’ नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियनतर्फे सौ. चांदणी आसिफ किरमानी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. चांदणी आसिफ किरमानी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे इल्तिजा हुसैन खान उपस्थित होते.
![](https://static.wixstatic.com/media/b4c4e9_09ecf1fbe3124b0f972326fe9ddc58e9~mv2.jpg/v1/fill/w_147,h_83,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b4c4e9_09ecf1fbe3124b0f972326fe9ddc58e9~mv2.jpg)
![](https://static.wixstatic.com/media/b4c4e9_453bf3c921c14368b566e475743e62b6~mv2.jpg/v1/fill/w_147,h_83,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b4c4e9_453bf3c921c14368b566e475743e62b6~mv2.jpg)