top of page

Appointment of Brijesh Jaisawal for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्री ब्रिजेश जायसवाल यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ एल. अँड टी. गेट क्र. 5 साकी विहार विभाग कमिटी सदस्य’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री ब्रिजेश जायसवाल यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ एल. अँड टी. गेट क्र. 5 साकी विहार विभाग कमिटी सदस्य’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री ब्रिजेश जायसवाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री ब्रिजेश जायसवाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी श्रीमती सायरा खान (मुंबई उपाध्यक्ष - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page