Appointment of Bhavesh for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री भावेश सुरणकर यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ वांद्रे विधानसभा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री भावेश सुरणकर यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘वांद्रे विधानसभा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री भावेश सुरणकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री मोहम्मद श्री भावेश सुरणकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी धडक कामगार युनियनचे श्री सगीर शेख व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments