top of page

Appointment of Bharti Yogesh Chittaliya for Dhadak Gharelu Kamgar Sanghtana

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक घेरलू कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत भारती योगेश चित्तलिया यांची ‘धडक घेरलू कामगार संघटना’ च्या ‘मिरा भाईंदर उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक घेरलू कामगार संघटना तर्फे भारती योगेश चित्तलिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल भारती योगेश चित्तलिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



7 views0 comments
bottom of page