Appointment of Balu Daruwale
श्री बाळू राजप्पा दारुवाले यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ओला उबर युनिट’ च्या ‘‘युनिट खजिनदार’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री बाळू राजप्पा दारुवाले यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ओला उबर युनिट’ च्या ‘युनिट खजिनदार’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री बाळू राजप्पा दारुवाले यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री बाळू राजप्पा दारुवाले यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
