Appointment of Baby Sonawane for Abhijeet Rane Youth Foundation
सौ.बेबी निवृत्ती सोनावणे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र. 121 -खजिनदार' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ.बेबी निवृत्ती सोनावणे यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र. 121 -खजिनदार' पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ.बेबी निवृत्ती सोनावणे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ.बेबी निवृत्ती सोनावणे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी सौ. संजीवनी गायकवाड (ईशान्य मुंबई अध्यक्षा धडक घरेलु कामगार संघटना ) व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
