Appointment of Ayushi Jaiswal for Dhadak All Film Kamgar Sanghtana
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
आयुषी जायसवाल यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ च्या ‘मुंबई सचिव’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत आयुषी जायसवाल यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना ’ च्या ‘मुंबई सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ तर्फे आयुषी जायसवाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल आयुषी जायसवाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Commentaires