top of page

Appointment of Avinash Dulgaj for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अविनाश डुलगज यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे अविनाश डुलगज यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अविनाश डुलगज यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page