top of page

Appointment of Atul Raorane for Dhadak PUC Owners Association under Dhadak Kamgar Union Mahasangh

अतुल अनंत रावराणे यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट अध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत अतुल अनंत रावराणे यांची धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशनच्या युनिट अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन तर्फे अतुल अनंत रावराणे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अतुल अनंत रावराणे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

1 view0 comments
bottom of page