Appointment of Ashtanand Pandey for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Mar 6, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत अष्टानंद पांडेय यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे अष्टानंद पांडेय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अष्टानंद पांडेय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments