Appointment of Ashruba Rite for Dhadak Auto ricksha Taxi Chalak Malak Union
श्री अश्रुबा किसन रिटे यांची ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ साठी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री अश्रुबा किसन रिटे यांची ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
नियुक्ति करताना श्री विनय डोळस, श्री शिवदयाल मिश्रा, श्री राजेश शुक्ला व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री अश्रुबा किसन रिटे यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!!
