Appointment of Arvind Murlidhar More for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
अरविंद मुरलीधर मोरे यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली व दहिसर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अरविंद मुरलीधर मोरे यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली व दहिसर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे अरविंद मुरलीधर मोरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अरविंद मुरलीधर मोरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

