top of page

Appointment of Anwar Shaikh for Dhadak Hawkers Feriwala Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हॉकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत अन्वर शेख यांची ‘धडक हॉकर्स फेरीवाला युनियन च्या 'मागाठाणे विभाग कमिटी खजिनदार ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक हॉकर्स फेरीवाला युनियन तर्फे अन्वर शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अन्वर शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





5 views0 comments

Comments


bottom of page