Appointment of Anny Yadav for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
सौ. अॅनी शंकर यादव यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वाॅर्ड नं. 71 - महिला अध्यक्ष ’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. अॅनी शंकर यादव यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या कांदिवली ‘वाॅर्ड नं. 71 - महिला अध्यक्ष ’ पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. अॅनी शंकर यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. अॅनी शंकर यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष बबन आगडे, चांदिवली विभाग अध्यक्ष राजेश्री पाटिल व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Opmerkingen