top of page

Appointment of Anil Yadav for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अनिल यादव यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट वार्ड क्र. 52 उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे अनिल यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अनिल यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




8 views0 comments

Comentarios


bottom of page