top of page

Appointment of Anil Sadanand Wade for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अनिल वडे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे अनिल वडे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अनिल वडे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




12 views0 comments

Comments


bottom of page