श्री निखिल बबन शिरसाट यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ पवई वार्ड क्र. 122 वार्ड अध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री निखिल बबन शिरसाट यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ पवई वार्ड क्र. 122 वार्ड अध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन’ तर्फे श्री निखिल बबन शिरसाट यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री निखिल बबन शिरसाट यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी श्री प्रकाश निकम (धडक कामगार युनियन महासंघ - मुंबई सचिव व बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख ) व धडक कामगार युनियनचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Bình luận