Appointment of Amrita Mishra for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Jun 13, 2023
- 1 min read
अमृता मिश्रा यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट महिला विंग मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत अमृता मिश्रा यांची धडक कामगार युनियन च्या जनरल युनिट महिला विंग मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन तर्फे अमृता मिश्रा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अमृता मिश्रा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments