top of page

Appointment of Amod Kumar Jha for Abhijeet Rane Youth Foundation

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत अमोद कुमार झा यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘कांदिवली वार्ड क्र. 23 उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे अमोद कुमार झा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अमोद कुमार झा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





2 views0 comments

Comments


bottom of page