अमजत जाफरअली पठान यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अमजत जाफरअली पठान यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे अमजत जाफरअली पठान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अमजत जाफरअली पठान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments