Appointment of Akshay Shirke for Abhijeet Rane Youth Foundation

श्री अक्षय शिर्के यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ भाईंदर पूर्व शहर प्रमुख' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री अक्षय शिर्के यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ भाईंदर पूर्व शहर प्रमुख' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री अक्षय शिर्के यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री अक्षय शिर्के यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




8 views0 comments