Appointment of Akshay Majalkar
श्री अक्षय विश्वनाथ माजलकर यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ओला उबर युनिट’ च्या ‘युनिट अध्यक्ष’ पदीनियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री अक्षय विश्वनाथ माजलकर यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ओला उबर युनिट’ च्या ‘युनिट अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री अक्षय विश्वनाथ माजलकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री अक्षय विश्वनाथ माजलकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
