top of page

Appointment of Akhilesh Upadhyay for Dhadak Kamgar Union

अखिलेश उपाध्याय यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘मीरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत अखिलेश उपाध्याय यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘मीरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन महासंघ तर्फे अखिलेश उपाध्याय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अखिलेश उपाध्याय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी श्री बी.के. पांडे, श्री विशाल मोरे व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









5 views0 comments

Comments


bottom of page