Appointment of Akbar Rizvi for Dhadak Imarat Bandhkam Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री सय्यद अकबर रजा रिझवी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘महाराष्ट्र उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री सय्यद अकबर रजा रिझवी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे श्री सय्यद अकबर रजा रिझवी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री सय्यद अकबर रजा रिझवी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comments