top of page

Appointment of Adv. Poonam Singh for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत ऍड. पुनम चंद्रभान सिंह यांची ‘धडक कामगार युनियन च्या ‘'महिला विंग लिगल सेल' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे ऍड. पुनम चंद्रभान सिंह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल ऍड. पुनम चंद्रभान सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




7 views0 comments
bottom of page