Appointment of Abdul shaikh for Dhadak Imarat Bandhkam Kamgar Union
श्री अब्दुल जब्बार शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री अब्दुल जब्बार शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे श्री अब्दुल जब्बार शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री अब्दुल जब्बार शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी धडक कामगार युनियनचे श्री सगीर शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
