top of page

Appointment of Aarti Vasudev Patil for Dhadak Kamgar Union

सौ. आरती वासुदेव पाटिल यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ खालापूर तालुका उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. आरती वासुदेव पाटिल यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ खालापूर तालुका उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. आरती वासुदेव पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. आरती वासुदेव पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी धडक कामगार युनियनचे वासुदेव पाटिल व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page