top of page

Appointment of aarti shetty for Abhijeet Rane Youth Foundation

सौ. आरती शेट्टी यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’च्या ‘ चांदीवली विधानसभा महिला उपाध्यक्ष ’ च्या ‘अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. आरती शेट्टी यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्या ‘‘ चांदीवली विधानसभा महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. आरती शेट्टी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. आरती शेट्टी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर वेळी श्रीमती राजश्री पाटिल व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


2 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page