top of page

Appointment for Dhadak Suthar Carpenter Union

श्रीमती भानूबेन गिरधरभाई कवा यांची ‘धडक सुथार कारपेंटर युनियन’ च्या ‘दहिसर विभाग उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक सुथार कारपेंटर युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती भानूबेन गिरधरभाई कवा यांची ‘‘धडक सुथार कारपेंटर युनियन’ च्या ‘दहिसर विभाग उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक सुथार कारपेंटर युनियन’’ तर्फे श्रीमती भानूबेन गिरधरभाई कवा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती भानूबेन गिरधरभाई कवा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी धडक सुथार कारपेंटर युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री प्रवीण बोरानीया व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


2 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page