श्री अब्दुल आलीम अब्बास अथानिया यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ साठी नियुक्ति
आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो की विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री अब्दुल आलीम अब्बास अथानियायांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘जोगेश्वरी पश्चिम - सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.
नियुक्ति करताना अॅड.श्री देवाशिष मर्क व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments