विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उत्तर पश्चिमचे खासदार गजानन किर्तिकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाची व श्री ज्येष्ठा गौरी श्री महालक्ष्मीची मनोभावी पूर्जा अर्चना केली.
top of page
bottom of page
Commentaires