धडक कामगार युनियनचे वसई (पू.)चे सचिव संजय सिंग यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
धडक कामगार युनियनचे वसई (पू.)चे सचिव संजय सिंग यांच्या कार्यालयास कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी संजय सिंग यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश, उपाध्यक्ष उत्तम कुमार, धडक कामगार युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई-विरार सचिव सिद्धेश तावडे, वसई (पू.) सचिव रमेश सिंग, वसई (प.) सचिव रमेश पांडे, युनियनचे पदाधिकारी गोपाळ परब तसेच किरण पवार, एच एस सक्सेना, निशाण शर्मा, टोनी बहेल, अनिता गुप्ता, शैली डांग, ट्रक डंपर टेम्पो पदाधिकारी ब्रिजलाल निषाद, मनोज राय, गौरव सिंग, संदीप करोटीया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments