विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी सांताक्रुझ पूर्व, मुंबई येथील आनंद नगर गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित माघी गणेश जयंती सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले. या वेळी वख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते बळीराम नागांवकर ( ट्रस्टी ), अनिल अजिंक्य ( ट्रस्टी ), दिनेश सुर्वे, , शशांक गवंडी, अजित बोस
संजय चव्हाण , काजल सुर्वे, मनीषा व्यास, समीर चव्हाण, संतोष घाडी यांना प्रमाण पत्र देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. या वेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अॅड. नारायण पणीकर उपस्थित होते.






























Comments