विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची अरनाळा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, अरनाळा, विरार पश्चिम, जिल्हा पालघर यांच्या कार्यालयात व्यवस्थापनेबरोबर कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. व्यवस्थापनेकडून कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
top of page
bottom of page
Comments