top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे मुंबईत राहणारे नातेवाईकां मार्फत दिवाळीनिमित्त रेशनचे किट भाजपा मुंबई व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी सुमारे 2000 किटच
मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे मुंबईत राहणारे नातेवाईकां मार्फत दिवाळीनिमित्त रेशनचे किट भाजपा मुंबई व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी सुमारे 2000 किटचे वाटप युनियनच्या आरे येथील कार्यालयात करण्यात आले. #abhijeetrane #AR #photo #dhadakkamgarunion #aareyoffice #rationkitdistribution
bottom of page
