top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search

भारतीय जनता पार्टी, जोगेश्वरी विधानसभा व दिशा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण पर्यटन महोत्सवास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कार
भारतीय जनता पार्टी, जोगेश्वरी विधानसभा व दिशा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण पर्यटन महोत्सवास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक बाळा लाड (अध्यक्ष – दिशा प्रतिष्ठान, सरचिटणीस – जोगेश्वरी विधानसभा) यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. #abhijeetrane #bjp #kokanmhotsav #bjpkokanAghadi

bottom of page