top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search

शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच
शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #shibashaikh #mediawork #media #diwali2025

विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025
विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abhijeetrane #AR #diwali2025

भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू
भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू देऊन स्वागत केले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #deepakthakur #abhijeetrane #AR #diwali2025 #photo

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा श
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. #आशिषशेलार #minister #ashishShelar #abhijeetrane #diwali2025 #AR

धडक परिवाराचा दिवाळी सोहळा! कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने साजरा झाला लक्ष्मीपूजनाचा मंगल सोहळा — भक्ती, उमेद आणि उत्साह यांचा संगम! 🌺🪔 #AbhijeetRane #DhadakKamgarUnion
धडक परिवाराचा दिवाळी सोहळा! कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने साजरा झाला लक्ष्मीपूजनाचा मंगल सोहळा — भक्ती, उमेद आणि उत्साह यांचा संगम! 🌺🪔 #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #LaxmiPoojan #DiwaliCelebration #Diwali2025

दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभे
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभेट घेतली. समाजकारण, कामगार कल्याण आणि मानवतेच्या मूल्यांवर झालेला संवाद हा खऱ्या अर्थाने “प्रकाशाचा दीप” ठरला. #AbhijeetRane #krupashankarsingh #DhadakKamgarUnion #Diwali2025 #SocialLeadership

दैनिक मुंबई मित्र परिवाराकडून आपल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आनंद, प्रकाश आणि नवउमेद भरभरून लाभो! 🪔💫 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- ध
दैनिक मुंबई मित्र परिवाराकडून आपल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आनंद, प्रकाश आणि नवउमेद भरभरून लाभो! 🪔💫 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #HappyDiwali #Diwali2025 #MumbaiMitra #NewsPaper

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #ध
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #धनत्रयोदशी #शुभ_दीपावली #AbhijeetRane #Dhantrayodashi #Dhanteras #Diwali2025
bottom of page