top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


बालदिनाचे औचित्य साधून बोस फाऊंडेशन व फ्रेंड्स ऑफ आरे च्या माध्यमातून गोरेगाव आरे कॉलनी येथे आदिवासी मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आयोजक पियु चौहान यांच्या विनंती
बालदिनाचे औचित्य साधून बोस फाऊंडेशन व फ्रेंड्स ऑफ आरे च्या माध्यमातून गोरेगाव आरे कॉलनी येथे आदिवासी मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आयोजक पियु चौहान यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. व या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. #abhijeetrane #aarey #children'sday # photo #piyuchouhan


Uniting for a Noble Cause:NHRACACB Office Opening in Ulhasnagar by the hands of Abhijeet Rane
Uniting for A Noble Cause: NHRACACB Celebrates Office Opening in Ulhasnagar Under The Guidance of Prominent Humanitarian Leader, Hon'ble...
bottom of page
