top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


गोरेगाव पूर्व आरे येथील वार्ड क्र 53 येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार अशोक खांडवे यांनी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांच्या कार्या
गोरेगाव पूर्व आरे येथील वार्ड क्र 53 येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार अशोक खांडवे यांनी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांच्या कार्यालयात भेट घेत निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी त्यांचा समावेश माजी नगरसेविका रेखा रामवंशी उपस्थित होत्या #abhijeetrane #ashokkhandve #aarey#bmc#election #photo abhijeetraane AR
bottom of page
