top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search

धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakka
धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakkamgarunion.in

माजी केंद्रीय मंत्री आणि हमीरपूर, हिमाचल प्रदेशचे लोकसभा खासदार श्री अनुराग ठाकूर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐 तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अभिजीत राणे
माजी केंद्रीय मंत्री आणि हमीरपूर, हिमाचल प्रदेशचे लोकसभा खासदार श्री अनुराग ठाकूर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐 तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #HappyBirthdayAnuragThakur #AnuragThakur #BirthdayWishes #AbhijeetRane

जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay
जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay #SayNoToPolio #PolioAwareness #AbhijeetRane

भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिष
भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी खास ‘साडी भेट कार्यक्रम’ व पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजात सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम दिवाळीच्या मंगलक्षणी पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार

"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रम
"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. #abhijeetrane #photo #dailymumbaimitra #लक्ष्मीपूजन

शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच
शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #shibashaikh #mediawork #media #diwali2025

विलेपार्ले विधानसभाचे आमदार पराग अळवणी यांची दीपावली निमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तु देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #ParagAlavni #abhi
विलेपार्ले विधानसभाचे आमदार पराग अळवणी यांची दीपावली निमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तु देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #ParagAlavni #abhijeetrane #bjpmumbai #vileparle

विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025
विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abhijeetrane #AR #diwali2025

भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू
भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू देऊन स्वागत केले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #deepakthakur #abhijeetrane #AR #diwali2025 #photo

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा श
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. #आशिषशेलार #minister #ashishShelar #abhijeetrane #diwali2025 #AR

भारताचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! -अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक मह
भारताचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! -अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #happybirthday #AmitShah #HomeMinister #india #BJPIND #abhijeetrane

धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्टॅन्ड कमिटीकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संतोष माने, सूर्यकांत गायकवाड, प्रशांत आग्रे, मधुकर उंढेकर यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #धडककामगारयुनियन #AbhijeetRane #कामगारनेते #AutoUnion #DhadakUnion

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #ameetsatam #bjpmumbai #president #photo #BJP

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटव
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR

आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, सदैव राहो आपुलकीच्या नात्यात गोडवा! आपणा सर्वांना सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा! May this auspicious occasion of Bali Pratipada and Diwali Padwa fil
आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, सदैव राहो आपुलकीच्या नात्यात गोडवा! आपणा सर्वांना सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा! May this auspicious occasion of Bali Pratipada and Diwali Padwa fill your life with happiness, prosperity, and good health. #दिवाळी #दीपावली #Diwali #Maharashtra #AbhijeetRane #बलिप्रतिपदा #दिवाळीपाडवा

bottom of page