top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


*तिरंग्याला कामगारांचा सलाम* 26 जानेवारी या राष्ट्रीय पर्वानिमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या माध्यमातून विविध भागांत झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थापक महासचिव अभि
*तिरंग्याला कामगारांचा सलाम* 26 जानेवारी या राष्ट्रीय पर्वानिमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या माध्यमातून विविध भागांत झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या झेंडावंदनाने कामगार चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. यावेळी युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. मुरली पणीकर, मुंबई उपाध्यक्ष अभय झा, युनिट अध्यक्ष रामकुपाल गुप्ता, राजबहादूर यादव, अखंड सिंह, मोबीन शेख आदी पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते. 📍 ठिकाण
bottom of page
