top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


‘हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास’ संघटनेतर्फे हनुमान नगर येथील शंकर मैदान येथे आयोजित ‘आरोग्य शिबिर’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते
‘हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास’ संघटनेतर्फे हनुमान नगर येथील शंकर मैदान येथे आयोजित ‘आरोग्य शिबिर’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री रवी बनसोडे व आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भरत पाटील, राजेश मोरे यांच्या सहकार्यांने करण्यात आले होते. #abhijeetrane #AR #photo #HanumanNagar #healt
bottom of page
