विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री शेखर भालेराव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते श्री शेखर भालेराव यांचे शाल व पुश्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.




Comments