Prominent Labour Leader Chief Guest at Real Sports Foundation
गुणवत्तेच्या जोरावर खेळाडुंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कला गुणांची चमक दाखवावी प्रसिद्धी माध्यम आणि वैयक्तिक ही आपल्याकडून खेळाडुंना प्रोत्साहन दिले जाईल असे प्रतिपादन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी केले.
रिअल स्पोर्टस फाउंडेशनच्यावतीने सिटीलाईट बॅन्वेट, माहिम, मुंबई येथे आयोजित केलेल्या रणजी ट्राॅफी खेळाडुंना मार्गदर्शन करताना विख्यात कामगार नेते अभिजीत राणे बोलत होते. राजेश पाटिल, मंगेश फडतरे, सुरज शेट्टी, शैलेश दहिवलकर यांनी या क्रार्यक्रमाचे आयोजन केले होते.























