Prominent Labour Leader Abhijit Rane at Sarv Nitin Sarvajanik Ganeshotsav Mandal for Ganpati Darshan
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी सर्व निती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यादव नगर, जोगेश्वरी (प.), मुंबई येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक हरीश देवाडिगा यांनी अभिजीत राणे यांना शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश अमीन, उपाध्यक्ष हरीश यादव सचिव ब्रिजेश शर्मा (लाला) व अन्य मान्यवर उपस्थित होते.




