Prominent Labour Leader Abhijeet Ranemeeting with The DCP Zone - VII Shri Prashant Kadam
#मुंबई परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. व परिमंडळ 7 क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
コメント